सूचना व परिपत्रके (Notices)

संस्थेच्या सर्व अधिकृत सूचना आणि परिपत्रके

महत्त्वाची सूचना
असोसिएशन सूचना 25 Jun 2025

सदस्यता नूतनीकरण - अंतिम मुदत ३१ जुलै २०२५

ज्या सदस्यांची सदस्यता मुदत संपली आहे किंवा संपणार आहे त्यांनी दि. ३१ जुलै २०२५ पूर्वी नूतनीकरण करावे.

महत्त्वाची सूचना
असोसिएशन सूचना 15 Jun 2025

वार्षिक साधारण सभा - दिनांक व स्थान निश्चित

असोसिएशनची वार्षिक साधारण सभा दि. १५ जुलै २०२५ रोजी पुणे येथे होणार असल्याची सूचना सर्व सदस्यांना देण्यात येत आहे.

महत्त्वाची सूचना
शासन परिपत्रक 01 Jun 2025

ड्रिप सिंचन अनुदान योजना - नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना २०२५

महाराष्ट्र शासन कृषी विभागाने ड्रिप सिंचन अनुदान योजनेसाठी नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व नोंदणीकृत डीलर्सनी याची नोंद घ्यावी.

प्रशिक्षण 04 Jul 2026

उन्हाळ्यात द्राक्षासाठी ड्रिप व्यवस्थापन

उन्हाळ्यात द्राक्षासाठी ड्रिप व्यवस्थापन

बैठक नोटीस 20 Jun 2025

कार्यकारिणी बैठक - जुलै २०२५

असोसिएशनची कार्यकारिणी बैठक दि. ०५ जुलै २०२५ रोजी होणार आहे. सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे.

प्रशिक्षण 18 Jun 2025

ड्रिप तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर - नाशिक

नाशिक येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरात नोंदणी सुरू झाली आहे. मर्यादित जागा उपलब्ध.

शासन परिपत्रक 10 Jun 2025

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना - नवीन अटी

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी नवीन अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.

शासन परिपत्रक 01 Jan 1970

टेस्ट बीड जिल्हा

शासन परिपत्रक 01 Jan 1970

टेस्ट बीड जिल्हा