ही एक महत्त्वाची सूचना आहे. कृपया लक्षपूर्वक वाचा.
01 Jun 2025
8 वेळा पाहिले
ड्रिप सिंचन अनुदान योजना - नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना २०२५
महाराष्ट्र शासन कृषी विभागाने ड्रिप सिंचन अनुदान योजनेसाठी नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सर्व नोंदणीकृत डीलर्सनी याची नोंद घ्यावी.